असलेले ऑनलाइन फॉर्म येत्या २७ एप्रिलपासून ओपन होणार आहेत.
यंदा पहिल्यांदाच म्हाडाचे फॉर्म ऑनलाईन भरता येणार आहेत. ४०३४ घरांसाठी
म्हाडाची ही सोडत निघणार आहे. वेळापत्रकाप्रमाणे ही सोडत फेब्रुवारीतच निघणं
अपेक्षित होतं. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही तारीख लांबत चालली होती.
म्हाडाच्या फॉर्मसोबत भरावं लागणारं डिपॉझिट यंदा अॅक्सिस बँकेत जमा करावं
लागणार आहे.
मालवणी बोरिवली, पवई आणि इतर ठिकाणच्या घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे.
*फॉर्म भरण्याची पद्धतः*
• ऑनलाइन फॉर्म २७ एप्रिलपासून म्हाडाच्या वेबसाइटवर दिसणार आहेत. हा फॉर्म
आपल्या घरच्या इंटरनेट असलेल्या कम्प्युटरवर किंवा सायबर कॅफेमध्ये ऑनलाइन भरता
येणार आहे.
• हा ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढावी.
• आपण ज्या उत्पन्न गटासाठी फॉर्म भरला त्या रकमेच्या डिपॉजिटसह फॉर्मचे ५०
रुपये शुल्क असलेला कोणत्याही बँकेचा डीडी काढावा
• म्हाडा जाहिरात काढून डीडी कोणत्या नावाने द्यावा हे नंतर जाहीर करणार
आहे.
• हा फॉर्म घेऊन अॅक्सिस बँकेच्या शाखांमध्ये जमा करायचा आहे.
• डिपॉझिटचा फॉर्म आणि डीडी दिल्यावर बँकेतून आपल्याला काउंटर स्लिप प्राप्त
होणार आहे.
mhada flats online form 2011 | mhada application forms download starts from
april 27th 2011
*
MHADA Flats are likely to get more expensive : mhada.maharashtra.gov.in
Mhada mhada.maharashtra.gov.in is revising the cost of tenements to be sold
in the Mhada lottery 2011mhada.maharashtra.gov.in . The price tag of a Mhada
high-income group (HIG) home in Dahisar with a carpet area of 571 sq ft has
shot up from Rs 18 lakh in 2009 to Rs 28.7 lakh in 2011. Also the cost of a
Mhada 437-sq-ft middle income group (MIG) flat in Pratiksha Nagar is 25.4
lakh,as opposed to 16.5 lakh in 2008. According to Mhada the cost of
construction,land cost and the cost of development of infrastructure have
gone up making Mhada flats more expensive this year.
MHADA Lottery 2011 website – mhada.maharashtra.gov.in
*
No comments:
Post a Comment