Pages

किशोर भट



चार मीटर क!पडवाला

चार मीटर क!पडवाला मुंबईत
सातरस्त्याजवळ ऑर्थर रोडला लागून एक छोटेसे दुकान हे 'प्रीती
आर्ट्‍असनावाच्या या दुकानात सुंदर मूर्तीचित्रशोपीस व स्टीलचे
फर्निचर मिळते. पण आश्चर्य असे कीहे दुकान कधी चालू तर कधी बंद असते.
शेजारच्या पानवाला सांगतोग्राहक दुकानाबाहेर उभे राहतात दुकान
उघडण्याची वाट पाहतपण मालक मात्र आपल्या मर्जीने येतो आणि जातो. याचे
कारण या दुकानाच्या मालकाचे एकवेगळेच वेड.मुंबईसारख्या 'फास्ट लाइफ'ने
झपाटलेल्या जीवनात जिथे जिवंत माणसांसाठी वेळ काढता येत नाही तिथे
किशोरचंद्र भट आपला कामधंदा बाजूला ठेवून बेवारस मृतदेहांवरअंत्यसंस्कार
करण्यासाठी मुंबईतील वेगवेगळी स्मशाने पालथी घालत असतात. आपल्या दुकानात
बसून ते फक्त कामाचेच फोन न घेता शवगृहांचेइस्पितळांचे व पोलीस
ठाण्याचेही फोन सतत घेत असतात. हेच लोक त्यांना बेवारशी शवांचीमाहिती
देऊन बोलावून घेतात. १९६८ पासून त्यांनी हे कार्य सुरू केले. त्याच वर्षी
सुरतमध्ये पूर आला होता. खाद्यवाटप करणाऱ्या एका संस्थेसोबत १७वर्षीय
किशोर भटही गेले होते. माणसं आणि जनावरांना एकत्र मरून पडलेलेपाहून
त्यांना खूप अस्वस्थ वाटले. शेवटी थाटात आणि तोऱ्यात जगणाऱ्यांचीहीमातीच
होते हे त्यांच्या वडिलांनी त्यांना समजावले व तेव्हाच सुरू झाली त्यांची
मृत्यूशीमैत्री. विविध इस्पितळांमध्ये जाऊन त्यांनी सांगितले की, 'बेवारस
मृतदेह मिळाले तर मला कळवाहे ऐकून अनेकांना संशय वाटायचा. सुरुवातीला
तर हा मृतदेहांवरील गोष्ती चोरत असेल अशी शंकाही व्यक्त करण्यातआलीपण
सत्य व चांगल्या हेतूला पुरावे लागत नाहीत. किशोर यांनी आपल्या
निःस्वार्थ कार्याने हे सिद्ध केले आहे. आजपर्यंत त्यांनी जवळ जवळ २६००
बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कारकेले आहेत. १९९३ मध्ये बॉम्बस्फोट झाले
तेव्हा किशोर यांनी अनेकांची मदत केली. देहाच्या चिंध्या बॅगेत भरून
त्यांना अग्नी दिल्याचे त्यांना आठवते. यावर ते म्हणतातमृत्यू हा कधीही
आणि कुठेही येऊ शकतो. पैशांसाठी धावणारे व साम्राज्याचे कर्तेदेखील
मृत्यूपुढे भिकारीच असतात. मृत्यूबद्दल सर्वात महत्त्वाचे काही सांगायचे
झाले तर तुम्ही काय सांगालहा प्रश्न तसा साधारणचहोता. पण त्यांच्या
असाधारण उत्तराने मला थक्क केले, 'कफन को जेब नही होती और मौत रिश्वत
नहीं लेती.हे ऐकून अंगावर काटा आलापण त्यांच्यासाठी हा आयुष्याचाच एक
भाग आहे. त्यांच्या दुकानात कापडचे तागेअगरबत्तीगंगाजळमडके... सर्व
काही एका कोपऱ्यात ठेवले आहे. कापडाचे चार मीटरचे तुकडेदेखील वेगळे काढले
आहेत. म्हणजे तातडीने जावे लागले तर आयत्या वेळी त्रास नको. याच
कपड्याच्यातुकड्यांनी शव बांधले जातात. बोलावणे आले कीभट हे तुकडे घेऊन
पोहोचतात. म्हणूनच त्यांना 'चार मीटर कपडावालाअसे ओळखले जाते. हिंदू,मुसलमानशीखख्रिश्चन .... कोणत्याही जातीची व्यक्ती असली तरी भट
त्यांना शेवटचा विधी संपन्न करून देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. हिंदूना
संपूर्ण विधीप्रमाणे जाळले जाते. मुसलमानांना त्यांच्या शास्त्रांचे पालन
करून पुरले जाते व मृतव्यक्तीच्या जातीचा मन ठेवनूच अंत्यसंस्कार केले
जातात. 'रद्गतीनावाचा त्यांचा एक ट्रस्ट त्यांनी बनवला. 'डोनेशन
घेण्यासाठी हा ट्रस्ट नाही स्थापन केला मी. माझ्यानंतर हे कार्य सुरू
राहावे व लोकांनी यात सहभाग घ्यावा हाच या स्थापनेचा हेतू आहेअसे ते
सांगतात. दुकानाबाहेर दोन व्हॅन सतत उभ्या असतात. फुकट शव नेण्याची
सुविधा हा ट्रस्ट सामान्य माणसांसाठी देतो व मयताचेसारे सामानही फुकट
वाटले जाते. सर्व इस्पितळे आता किशोर भट यांना ओळखतात. काहीगरीबांकडे
उपचारांवर खर्च झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पैसे उरत नाहीत. अशा वेळी
किशोरजींचा नंबर दिला जातो. अशीच एक घटना त्यांनी सांगितली. एका बाईची
छोटी पोर नायर हॉस्पिटलमध्ये आजाराने मेली. मेलेल्या मुलीला ती सोडून
चालली होती. कारण स्मशानाचा व अंत्यसंस्कारांचा खर्च तिला परवडणारा
नव्हता.'देव नाही!असे म्हणून ती रडत रडत बाहेर पडत होती. तेवढ्यात
किशोरजी तिथे पोहोचले. तिला थांबवून ते म्हणाले, 'मी सर्व करीन. मला
देवाने पाठवले आहे.त्या आईचे काळीज भरून आले असेल आणि कदाचित देवाचीही
तीच अवस्था असेल. खंर तर हे कार्य म्हणजे चांगलेपणाचा व देवावरच्या
विश्वासाचाच प्रचार आहेअसे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडत असतात.
एकदा तर त्यांच्या दुकानाबाहेरझाडाखाली एक माणूस पडला होता. विचारपूस
केल्यावर 'मला टीबी आहे. दूर जा', असे तो म्हणाला. किशोरजींनी त्याला
टाटा इस्पितळात दाखल केले व त्याचा संपूर्ण खर्च करीत होते. एका आठवड्यात
हा माणूस टॅक्सीने दुकानासमोर आला. किशोरजींना टॅक्सीचे पैसे द्यायला
सांगितले. 'मला वेळ नाही. तुम्ही माझ्यासाठी खूप केलेधन्यवादअसे
म्हणून तो कोसळला. फक्त त्यांना भेटण्याकरिता त्या माणसानेश्वास धरून
ठेवला होता. माझ्यावर लोक असेच प्रेम करतातहे सांगून त्यांनी हा किस्सा
बंद केला. अनेकांचे आशीर्वाद आणि देवाची कृपा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून
येते. त्यांच्या दुकानात पाच मिनिटे बसलात तरी प्रसन्न वाटते. लोक
मृत्यूत्रास आणि जनसेवेपासून पळतात हे त्यांना फारसे आवडत नाही.गेल्या
वर्षी एका इस्पितळातील सहा एड्सचे रुग्ण मेले. किशोरजींनी शिवडीतील
स्मशानातत्यांचे अंत्यसंस्कार केले. तेथील एकाने त्यांना सहानुभूती
देण्याकरिता म्हटलेमी मदत करायला येत होतो. आपले संबंधी होते का मृत?किशोरजींनी ते एड्सचे पेशंट होतेसांगितल्या क्षणी, 'बरं झालंमी
नाही आलोअसे म्हणाला. हे ऐकून किशोरजींना दुःख झाले. माणूसच माणसाचा
सर्वात मोठा शत्रू असल्यासारखा वागतो कधी कधीअसे म्हणाला. हे ऐकून
किशोरजईंना दुःख झाले. माणूसच माणसाचासर्वात मोठा शत्रू असल्यासारखा
वागतो कधीकधीअसे ते म्हणतात. मुंडके नसलेल्याकिडे पडलेल्यातुकडे
झालेल्याझडलेल्याजळालेल्या विचित्र परिस्थितीतल्या शवांना हात लावून,त्यांचे विधी व संस्कार करूनही त्यांना कधी घाण नाही वाटली किंवा कोणता
रोग नाही झाला. ते या ढोंगी समाजातील कुचकट भीतीचा व कुटील विचारांचा
निषेध करतात. त्यांच्यासाठी सगळे एकच आहे. हल्लीच ताजमधीलप्रकरणांत
मेलेले १८ शव कस्तुरबा इस्पितळात आणले गेले. किशोरजींना फोन करूनबोलावले
गेले. 'सतरांनाच कापड बांधाहा आदेश ऐकून त्यांनी 'का?' असे विचारले.
'
तो एक आतंकवादी होता. आता तो फक्त एक मृतदेह आहे.सर्व इस्पितळांचे 
पोलिसांचे लाडके किशोर भट फारच आनंदी व्यक्ती आहेत. 'सर्व संस्कार केलेले
आत्मे माझी काळजी घेतातहे त्यांचे म्हणणे आहे. या पिढीला आत्मे आणि
संस्कार हेशब्द जरी जरा जड वाटले तरी एक मात्र शिकण्यासारखे आहे,चांगल्यावर विश्वास ठेवाचांगले करा आणि चांगलेच शोधाम्हणजेसापडेल.
खरं तर हा 'चार मीटर कपडावालाआठवड्याचा माणूस नसून आयुष्याचाच माणूस
आहे. दुकानातील =B6ंकराची थ्रीडी मूर्ती आणि किशोरभाईची कीर्तीप्रत्यक्षच
पाहायला हवी. जमल्यास नक्की पहा.किशोर भट २३०८७९७६२३०९७९७४--

Warren Buffett Ideology...!!




A very simple life billionaire with valuable ethics in life.


"I always knew I was going to be rich. I don't think I ever doubted it for a minute" - Warren Buffett

  image012.jpg

image013.jpg

image014.jpg

image015.jpg

image016.jpg

image017.jpg

image018.jpg

image019.jpg

image020.jpg

image021.jpg

image022.jpg

"Unless you try to do something beyond what you have already mastered, you will never grow"  

LOOT LE INDIA




Subject: "LOOT LE INDIA"


 

  
WHAT THE BRITS DIDN’T SUCCEED IN DOING WE ARE EXCELLING IN !!!!!!
 
< 

India Against Corruption!

Releasing Shortly.................... Film:

"LOOT LE INDIA"


Producer :
 Ambani Bros., Vijay Mallya, Hasan Ali

Director : Sharad Pawar


Hero :
 Manmohan Singh.

Heroine :
 Sonia Gandhi.

Villian :
 Raja & kalmadi

Script :
 Karunanidhi

Guest Appearance :
 Rahul Gandhi

Comedy :
 Lalu Prasad Yadav

Supporting actor :
 Ashok Chavan, Diggvijay Singh

Choreography :
 Mamta Bannerjee , Jaylalita

Action :
 Advani, Uma Bharati

Music :
 Neera Radia

Please Keep forwarding.... Till this reaches to all Indians and like Egypt, public will throw all these shameless people out...

 
 
 

            63 YEARS OF SUCCESS TO PROVE THE FAT MAN RIGHT
            Winston Churchill- we are working hard to prove him Right - and succeeding ! !
                        DEAR FRIENDS IF YOU KNOW SOME POLITICAL PERSONS DO SEND HIM/HER THIS MAIL.

                       THEY NEED TO BE CONGRATULATED FOR THE PAINS THEY HAVE TAKEN IN THESE 63 YEARS TO PROVE SIR WINSTON CHURCHILL CORRECT.
                       THIS MAIL NEEDS WIDEST CIRCULATION DO TAKE SOME PAINS.


--- Sir Winston Churchill...
"Power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian leaders will be of low calibre & men of straw. They will have sweet tongues & silly hearts. They will fight amongst themselves for power & India will be lost in political squabbles. A day would come when even air & water would 
Be taxed in India."
[He wrote this 64 years ago]
We are incredible; we have worked very hard and we proved him right.....

Developer's frustration




Introduction:
Peter (QA Tester)
   
Kush 
 (Developer)

Peter
 Hey Kush, there is a bug in your code. Type a text in 
username text box and press enter. Beep sound doesn't appear. 

Kush
 How can that be a bug? There is no requirement that beep 
sound should come. Anyway, I will assign it to offshore and get it
fixed. 



After 2 days, 


Kush
 Peter, bug is fixed. Please verify. 



After another 2 days, 

Peter
 :  I have re-opened the bug because sound is not coming in 
some PCs. Sound is coming in my machine, but my colleague Pankaj(Shauk…n)
is not getting the sound.



After another 2 days, 

Kush
  : Not a bug. I observed that your friend Panka(Shauk…n) j has 
Old IBM machine. Unlike your DELL machine, IBM machines do not have inbuilt
speakers. So, to hear the sound in Pankaj(Shauk…n) 's machine, please use
head phones and then get the bug closed soon.



Another 2 days, 

Peter
 :  I have re-opened the bug because sound tone is 
Different across different machines. Sound is coming as 'BEEP' in my machine, but
My colleague Pankaj(Shauk…n) 's who is having IBM machine is getting the sound
as 'TONG'. 

Kush
 : Not a bug. Get lost man. What can we do for the bug? The 
Two machines are built in such a way that they produce different sounds. Do
You expect the developers to rebuild the IBM processors to make them
uniform?
Please close it.



Another 2 days, 

Peter
 :  I have re-opened the bug because intensity of beep 
Sound produced on 2 different DELL machines is different. My machine produces
Beep sound of intensity 10 decibels whereas my friend's machine produces
Sound worth 20 decibels. Fix your code to make the sound uniform across all
machines.



Another 2 days later, 

Kush
 :  Once again it is not a bug.. I have noticed that the 
Volume set is different on the two machines. Ensure that volume is same in both
The machines before I get mad and then close the bug.



Another 2 days, 

Peter
 :  I have re-opened the bug. 

Kush
 :  What ?? Why? What more stupid reasons can be there for 
re-opening? 

Peter
:  Sound intensity is different for machines placed at
different locations (different buildings). So, I have re-opened it.



After 2 days, 

Kush
 : I have made some scientists do an acoustical analysis of 
the
two buildings you used for testing. They have observed that the
acoustics in the two buildings varies to a large extent. That is why sound intensity
is different across the 2 buildings. So, I beg you to please close the
bugs.



After 1 year 

Peter
 :  I am re-opeing the bug. During the year, I requested 
The clients to arrange architects to build two buildings with same
Acoustical features, so that I can test it again. Now, when I tested, I found that
intensity of sound still varying. So, I am re-opening the defect. 

Kush
 : GROWLLLL.... .I am really mad now. I am sure that the 
Sound waves of the two buildings are getting distorted due to some background
noice or something. Now I need to waste time to prove that it is because
of background noice. 

Peter
 :   No need for that. We will put the machines and run 
them in vacuum and see. 

Kush
 :   ?? 
Result------ --------- -------- 

He is now in mental asylum while
 Peter has become QA Manager.