Pages

Love





विसरावे म्हंटल तरी विसरता येत नाही,दिवस येतात-जातात,पण मन कुठेच लागत नाही,पाउस पडून गेला तरी आठवणीनचे आभाळ मोकळ होत नाही, आठवण आली नाही अस कधी झालेच नाही, आठवायला विसरावे लागते, विसरता मात्र आलेच नाही......












हा दोष मी आज कुणास द्यावा
दोषी मला ती ठरवून गेली.
शब्दास आता रडु आवरेना
काव्यास माझ्या रडवून गेली.

झालो मि आता निवडूंग वेडा
तीही गुलाबात दगूंन गेली













आयुष्यात दुख्खांची नेहमी वजाबाकी करावी
घडलेल्या चुकांचा अनुभवाने भागाकार करावा
आनंदाचा आणि सुखाचा नेहमी गुणाकार करावा
आणि
बरोबरीच्या चीन्हांने आयुष्याचा स्वीकार करावा ''



















तुझी आठवण येते तेव्हा..
जेव्हा मी एकटा असतो,
मग मी मनात तुझ्याच बरोबर बोलत असतो...

तुझी आठवण आल्यावर वाटत तुही माझी आठवण काढत असशील,
आणि आरश्यात तू माझेच प्रतिबिंब पाहत असशील...

तुला काय सांगू किती तुझी आठवण येते,
तुझीच आठवण दिवस रात्र येते असे मलाच का होते...

तुला काय सांगू किती तुझी आठवण येते,
तुझीच आठवण दिवस रात्र येते असे मलाच का होते....